Surprise Me!

VIDEO | करण जोहर आणि मलायका अरोराचा पार्टीत मास्कविना वावर

2021-12-17 11 Dailymotion

#एका पार्टीत करण जोहर आणि मलायका अरोराचा पार्टीत मास्कविना वावरत असताना दिसले.बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघी उपस्थित असलेल्या पार्टीतील इतरांना कोविडची लागण झाली आहे. सोहेल खानची पत्नी सीमा आणि संजय कपूरची पत्नी महिप खान यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, मलायका अरोरा, अभिनेत्री आलिया भट यांचे कोविड चाचणीचे अहवाल अद्याप आले नाहीत.

Buy Now on CodeCanyon